सिद्ध
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहीती
[संपादन]- संस्कृत
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१. गोड गण विशेषण २. गुणवाचक विशेषण
अर्थ
[संपादन]१. पूर्णतेस पोहोचलेला उदाहरण: त्याचे विचार लोकांपर्यंत सिद्ध झालेले
२.स्थापित केलेले (चर्चेत वादविवाद)
३.तयार उदाहरण : तो पूर्ण सिद्ध होता त्या स्पर्धेसाठी
४.कुशल, निष्णात
- हिंदी : प्राप्त
- इंग्रजी : proven