Jump to content

स्तोत्र

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

[संपादन]
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्यनाम
  • लिंग : नपुसंकलिंग
  • सरळ एकवचनी रूप : स्तोत्र
  • सरळ अनेकवचनी रूप : स्तोत्रे
  • सामान्य एकवचनी रूप : स्तोत्रा-
  • सामान्य अनेकवचनी रूप : स्तोत्रां-

अर्थ

[संपादन]
  1. दैवताच्या कृपाप्रसादाची याचना करणारा व दैवताला उद्देशून रचलेला स्तुतिपर, भक्तीपर धार्मिक काव्यप्रकार.
  • उदाहरण : साहिल दर शनिवारी मारुतिस्तोत्राचे पठन करतो.

समान अर्थ

[संपादन]
  • स्तुतिकाव्य
  • स्तवन

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : स्तोत्र

[१]

  • इंग्रजी : Hymn

[२]

विकिपीडियातील माहितीचा दुवा

[संपादन]
[३]