Jump to content

हजारो

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

उच्चार

[संपादन]
  •  उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

२ संख्यावाचक विशेषण  

अर्थ

[संपादन]

१ हजाराच्या पटीतील

  • उदाहरण : लालबागच्या गणपतीच्या आगमनाला हजारो भाव-भाविकांची गर्दी जमते.

२ असंख्य 

  • उदाहरण : कोकणात रात्री अवकाशात हजारो चांदण्या दिसतात.

समान अर्थ

[संपादन]
  •  सहस्त्रावधी  

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : हज़ार 

[१]

  • इंग्रजी : Thousands

[२]