हडप

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • कन्नड मधून आलेला शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त

उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती: नाम
  • उपप्रकार - सामान्य नाम
  • लिंग – स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : हडप
  • सरळ अनेकवचनी रूप : हडप
  • सामान्य एकवचनी रूप : हडप-
  • सामान्य अनेकवचनी रूप : हडप-

अर्थ[संपादन]

  • १.आरोपी किंवा एखादा माणूस वेळेवर हजर ठेवण्या- साठीं द्यावयाचा जामीन
  • उदाहरण आरोपीच्या घरतल्यांनी तो कोठेही पळून न जाता त्यांच्या सामोरे हजर राहील अशी पोलिसांना हडप दिली

समान अर्थ –तारण

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी –
  • इंग्रजी –