Jump to content

हसणे

Wiktionary कडून

हसणे

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • हसणे

शब्दवर्ग

[संपादन]
  • धातू

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • प्रकार - अकर्मक

अर्थ

[संपादन]
  1. आनंद व्यक्त करताना चेहऱ्यावर उमटणारे हावभाव.उदा.आईला बघताच बाळ हसले.
  2. विनोद केल्यावर त्यावर दिलेली प्रतिक्रिया. उदा.गीताच्या विनोदावर सर्वजण हसू लागले.

समानार्थी शब्द

[संपादन]

हसणे - स्मित करणे.


हिन्दी

[संपादन]
  • मुसकुराना

[१]

इंग्लिश

[संपादन]
  • to laugh

[२]