सदस्य:J~mrwiktionary
Appearance
आपल्या "इंग्लिश क्रिकेटपटू"साठीच्या सूचनेबद्दल धन्यवाद्. मला बदल करताना काहीतरी धोका असल्याचा थोडा संशय आला होता, पण धडधडीत अशुद्धलेखन दिसले की राहवत नाही. मला वाटले की या एका दुरुस्तीमुळे ज्या हजारो ठिकाणी "ईं"ग्लिश, वेस्ट "ईं"डीज, "ईं"डिया, तें"डू"लकर असे झाले असेल ते सर्व दुरुस्त होईल. ````जे