automatic
Appearance
इंग्रजी
[संपादन]उच्चार
[संपादन]ऑटोमॅटीक
अर्थ
[संपादन]- स्वयंचलित. कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय कार्य करण्याची क्षमता असणे. उदा. The automatic clothes washer was a great labor-saving device
- उत्स्फुर्त प्रतिक्रिया. उदा. My reaction of fear was automatic
- कळ दाबल्यावर सतत (दारुगोळा संपेपर्यंत) मारा करणारे शस्त्र.