अकरा
Appearance
मराठी भाषा
[संपादन]उच्चार
|
|
नाम
[संपादन]- प्रकार : संख्यावाचक विशेषनाम
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी
- पुल्लिंगी रूप : लागू होत नाही.
- स्त्रीलिंगी रूप : लागू होत नाही.
अर्थ
[संपादन]दहा नंतरची संख्या; बाराच्या आधीची संख्या.
भाषांतरे
[संपादन]
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन]शब्द केव्हा वापरावा
[संपादन]शब्द केव्हा वापरू नये
[संपादन]वाक्यात उपयोग
[संपादन]चांद्रमासातील अकरा क्रमांकाची तिथी म्हणजे एकादशी होय.
वाक्प्रचार
[संपादन]म्हणी
[संपादन]साहित्यातील आढळ
[संपादन]संधी व समास
[संपादन]उत्पत्ति
[संपादन]एकादश, मूळ संस्कृत शब्द.
अधिकची माहिती
[संपादन]- अकरा ही गणितातील मूळ संख्या आहे.
- अकरा ही सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या आहे.
- अकरा ही अशी सर्वात लहान मूळ संख्या आहे जिच्यातील सर्व अंक १ आहेत.
- अकराच्या घातांकातील अंकांपासून गणितातील पास्कल त्रिकोण तयार होतो.
- अकराच्या विभाज्यतेची कसोटी : ज्या पूर्णांक संख्येच्या एक सोडून एक अंकांच्या बेरजांच्या वजाबाकीला अकराने भाग जातो, त्या पूर्णांक संख्येला स्वतः अकराने भाग जातो.
- अकराचा पूर्णांकगणनावाचक संख्याविशेषण म्हणूनही उपयोग होतो.
- अकरापासून होणारी क्रमवाचक संख्याविशेषणे : अकरावा, अकरावी, अकरावे
विभक्ती
[संपादन]विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | अकरा | अकरा |
द्वितीया | अकरास, अकराला, अकराते | अकरांस, अकरांना, अकरांते |
तृतीया | अकराने, अकराशी | अकरांनी, अकरांशी |
चतुर्थी | अकरास, अकराला, अकराते | अकरांस, अकरांना, अकरांते |
पंचमी | अकराहून | अकरांहून |
षष्ठी | अकराचा, अकराची, अकराचे, अकराच्या | अकरांचा, अकरांची, अकरांचे, अकरांच्या |
सप्तमी | अकरात | अकरांत |
संबोधन | हे अकरा | अकरांनो |
विशेषण
[संपादन]- प्रकार : पूर्णांकगणनावाचक संख्याविशेषण
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
[संपादन]पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ
[संपादन]दहा नंतरचा क्रमांक दाखवणारी संख्या; बाराच्या आधीचा क्रमांक दाखवणारी संख्या.
भाषांतरे
[संपादन]
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
[संपादन]शब्द केव्हा वापरावा
[संपादन]शब्द केव्हा वापरू नये
[संपादन]वाक्यात उपयोग
[संपादन]क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे अकरा खेळाडू चेंडू अडवण्यासाठी व झेलण्यासाठी झटत असतात.
वाक्प्रचार
[संपादन]म्हणी
[संपादन]साहित्यातील आढळ
[संपादन]संधी व समास
[संपादन]उत्पत्ति
[संपादन]एकादश; मूळ संस्कृत शब्द.
अधिकची माहिती
[संपादन]तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
[संपादन]अधिकची माहिती
[संपादन]- अकरा संख्येसाठी विविध भाषेतील चिह्न :
|
|