Jump to content

आठवणे

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : स्मरणात येणे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : अठवणे.

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.

शब्दरूप

  • आठवण

समानार्थी शब्द - स्मरण


व्याकरणिक विशेष / धातुप्रकार

  • प्रकार - अकर्मक

अर्थ : १. एखादी झालेली गोष्ट किंवा प्रसंग स्मरणात येणे. उदाहरणवाक्य - दहावीच्या सहलीला वर्ष पूर्ण झाल्याने तो दिवस आता आठवला. २. एखाद्याला मनापासून आठवणे. उदाहरणवाक्य- मनू ला यश लांब असल्याने त्याची खूप आठवण येत होती.

हिंदी याद करना [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE]

इंग्रेजी TO remember [ https://en.wiktionary.org/wiki/remember]