Jump to content

आरती

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती

[संपादन]
  • संस्कृत

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

[संपादन]
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम/विशेष नाम
  • लिंग :स्त्री.
  • सरळ एकवचनी रूप : आरती
  • सरळ अनेकवचन रूप : आरत्या
  • सामान्य एकवचनी रूप : आरती-
  • सामान्य अनेकवचनी रूप : आरत्यां-

अर्थ

[संपादन]

१.देवास ओवळताना म्हणायचे स्तुतीपर गीत

  • उदाहरण : राम रोज सायंकाळी पुजाघरात आरती करतो

२.मुलीचे नाव

  • उदाहरण : आरती ही वर्गातील अतिशय हुशार मुलगी आहे

समानार्थी

[संपादन]
  • आरती

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी - आरती
  • इंग्रजी - ritual

अधिकची माहिती

[संपादन]
  • शब्द देशी किंवा द्राविडी असावा अशी शंका