जीभ
Appearance
जीभ
मराठी
[संपादन]नाम
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- जीभ
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- जीभ : सरळरूप एकवचन
- जिभा : सरळरूप अनेकवचन
- जिभे : समान्यरूप एकवचन
- जिभां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक गुलाबी रंगाचा स्नायुमय अवयव. उदा. जीभ या अवयवामुळे आपल्याला एखाद्या पदार्थाची चव कळते.
हिंदी
[संपादन]- जुबान
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8
इंग्लिश
[संपादन]- tongue