नाकपुडी
Appearance
नाकपुडी
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- नाकपुडी
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- नाकपुडी :- सरळरूप एकवचन
- नाकपुड्या :- सरळरूप अनेकवचन
- नाकपुडी- :- सामान्यरूप एकवचन
- नाकपुड्यां- :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- नाकाची भोके.उदा.टेकडीवर पोहचताच सायलीने नाकपुड्यांद्वारे दिर्घ श्वास घेतला.
हिन्दी
[संपादन]- नथुना
इंग्लिश
[संपादन]- nostril