फळा
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग-पुलिंगी वचन सरळरूप एकवचन - फळा, सरळरूप अनेकवचन - फळा, सामान्यरूप एकवचन - फळ्या, सामान्यरूप अनेकवचन - फळ्यां.
अर्थ
[संपादन]- काळ्या रंगाचा फलक.उदाहरणार्थ, शाळेत शिक्षक मुलांना समजावण्याकरिता फळ्याचा वापार करतात.
- नांगराला बसवलेले लोखंडी पाते. उदाहरणार्थ,नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो आणि त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते.