विस्तार
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]विस्तार(पु.लि)(ए.व)
[संपादन]शब्दजाती
[संपादन]नाम
[संपादन]रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- स.ए.व-विस्तार
- स.अ.व-विस्तार
- सा.ए.व-विस्तारा
- सा.अ.व-विस्तारां
अर्थ
[संपादन]- एखाद्या गोष्टीची सगळ्या बाजूने व्याप्ती.
उदा.,भारताचा विस्तार दक्षिण-उत्तर ३२१४किमी तर पूर्व-पश्चिम २९३३किमी इतका आहे.
हिन्दी
[संपादन]विस्तार[१]
इंग्लिश
[संपादन]Expansion [२]