वैज्ञानिक
Appearance
वैज्ञानिक
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- वैज्ञानिक
शब्दवर्ग
[संपादन]- विशेषण
व्याकरण विशेष
[संपादन]- गोडगण विशेषण
अर्थ
[संपादन]- विज्ञानातील अनेक पद्धतींचा अवलंब करून कोणत्याही क्षेत्रात ज्ञान प्राप्त करणारी व्यक्ती. उदाहरण:- भारतीय वैज्ञानिक अनेक नवनवीन शोध लावत असतात.
- एखादी व्यक्ती जी अनेक निरीक्षणातून अभ्युपगम किंवा गृहीतक बसविते.
हिंदी
[संपादन]- वैज्ञानिक
इंग्रजी
[संपादन]- scientist