अंबापाणी

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

अंबापाणी[संपादन]

महाराष्ट्रातील खानदेशमध्ये 1857 च्या उठावाच्या वेळी अंबापाणी येथे इंग्रज आणि भिल्ल यांच्यात घनघोर लढाई झाली. पुढेही वर्षभर चकमकी चालू होत्या