Jump to content

अग्निकुले

Wiktionary कडून

अग्नीपासून सुरू झालेल्या घराण्यांना अग्निकुले असे म्हणतात. यात चाहमान, चालुक्य, परमार व परिहार चार राजपूत कुलांचा समावेश आहे. अग्निकुले on Wikipedia.Wikipedia