अग्निपूजा

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

अग्निपूजा हे सिंधू धर्माचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग होते याचा पुरावा कालीबंगन आणि लोथल येथे उपलब्ध झाला. कालीबंगन येथे बालेकिल्ल्यात काही अग्निकुंडे सापडली. अशा प्रकारची अग्निकुंडे नगरात सामान्य जनांच्या घरातूनही आढळली.