अतिरेकी
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार : नाम, विशेषण
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
[संपादन]पुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)
अर्थ
[संपादन]- एखादी गोष्ट अयोग्य इतक्या जास्त प्रमाणात करणारा / करणारी / करणारे / करणाऱ्या; अतिरेक करणारा / करणारी / करणारे / करणाऱ्या; टोकाची भूमिका घेणारा / घेणारी / घेणारे / घेणाऱ्या
- हिंसात्मक मार्गातून दहशत पसरवणारा / पसरवणारी / पसरवणारे / पसवणाऱ्या;
भाषांतर
[संपादन]- इंग्रजी (English) :
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- किसी भी बात को गलत हो इतने अत्यधिक प्रमाण मे करनेवाला / करनेवाली / करनेवाले
- आतंकवादी
उपयोग
[संपादन]- शूरवीर भारतीय राजांनी म्लेच्छ आक्रमक घुसखोरांना कित्येकदा युद्धात हरवले; परंतु शत्रूला कायम क्षमा करण्याच्या त्यांच्या अतिरेकी स्वभावाने कृतघ्न म्लेच्छांना पुन्हा पुन्हा जिवंत राहून हल्ले करण्याची संधी दिली आणि पुढील कोणत्या ना कोणत्या रणात त्यांनी डाव साधला.
- अतिरेक्यांचा हाती अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान पडल्यापासून विध्वंसाचे प्रमाण अतिशय वाढले आहे.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द: अतिरेक (संस्कृत)