अनियंत्रित

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

अनियंत्रित[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • अनियंत्रित

शब्दवर्ग[संपादन]

  • विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • गोडगण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. ज्यावर नियंत्रण नाही असा किंवा ताब्यात नसलेला. उदा. सीझरने अनियंत्रित सत्ता आपल्या हाती घेतली होती.

हिंदी[संपादन]

[१]

इंग्रजी[संपादन]

[२]