अभरवसा
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : अविश्वास
- अधिक माहिती : एखाद्याने आपणास खात्री दिली असता त्याचा त्यांच्या कडून भंग
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे