अभीप्सा
Appearance
मराठी
[संपादन]लिप्यंतर
[संपादन]
|
नाम
[संपादन]- प्रकार: सामान्यनाम
- लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही.)
- वचन: एकवचन (अनेकवचन होत नाही.)
- अर्थ:
- ईश्वरप्राप्तीची आस
भाषांतरे
[संपादन]- इंग्रजी (English): Aspiration
- फ्रेंच (Français): Aspiration
- संस्कृत (संस्कृत): अभीप्सा
वाक्यात उपयोग
[संपादन]- अभीप्सा असेल तर ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.
अधिक माहिती
[संपादन]- योगी श्रीअरविंद-प्रणीत पूर्णयोगामध्ये अभीप्सेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे.
संदर्भ
[संपादन]अभीप्सा मराठी मासिक, प्रकाशन स्थळ - पाँडिचेरी
बाह्य दुवे
[संपादन]https://www.facebook.com/abhipsa.masik.5
अभीप्सा on Wikipedia.Wikipedia