Jump to content

अभ्यास

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

उच्चारविशेष

[संपादन]
  • उच्चारी व्यंजनान्त : अभ्यास्


लिंग : पुल्लिंग

रूपवैशिष्ट्ये

[संपादन]
  1. अनेकवचन : अभ्यास
  2. सामान्य रूप : अभ्यासा-

अर्थ

[संपादन]
  1. आत्मसात व्हावे अथवा प्रावीण्य मिळावे ह्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न.
    अभ्यास केला तरच परीक्षेत चांगले गुण मिळतील.
  2. एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करणे.
    असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण अभ्यास । तुका म्हणे ।।

हिन्दी

[संपादन]
  1. अभ्यास

इंग्लिश

[संपादन]
  1. study
  2. practice