अभ्यासिका
अभ्यासिका
मराठी[संपादन]
नाम[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- अभ्यासिका
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये[संपादन]
- अभ्यासिका : सरळरूप एकवचन
- अभ्यासिका : सरळरूप अनेकवचन
- अभ्यासिके : समान्यरूप एकवचन
- अभ्यासिकां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- अध्ययन करण्याची खोली किंवा जागा. उदा. घरापेक्षा अभ्यासिकेत अभ्यास चांगला होतो असा वरुणचा समज आहे.
हिंदी[संपादन]
- अभ्यासिका