Jump to content

अशुभ

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

विशेषण

व्याकरणिक विशेष

[संपादन]

गण: गोड-गण

अर्थ

[संपादन]
  1. शुभ नाही असा.उदा,या योगामूळे कुंडलीतील इतर अशुभ योगांचा नाश होतो.
  2. कल्याणकारक नसलेला.उदा,अंधविश्वास मानणाऱ्या व्यक्तीच्या मते काही वस्तू, ठिकाणे, प्राणी किंवा कर्म शुभ असतात तर इतर काही अशुभ असतात.
  3. ज्यामुळे एखाद्याचे वाईट होईल अशी गोष्ट.उदा,कुणाचेही अशुभ चिंतू नये.
समानार्थी शब्द
[संपादन]
  1. अमंगळ.
  2. अनिष्ट.
  3. अहित.

हिंदी

[संपादन]

अशुभ(विशेषण)

इंग्लिश

[संपादन]

inauspicious(विशेषण) अशुभ on Wikipedia.Wikipedia