आयात
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार : नाम, विशेषण
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
[संपादन]स्त्रीलिंग
- पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
- अलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ
[संपादन]- (देशाच्या किंवा प्रांताच्या) बाहेरून मागविलेली किंवा खरेदी केलेली वस्तु
भाषांतर
[संपादन]- इंग्रजी (English) :
- imported (इंपोर्टेड); goods brought or bought from outside (country or region)
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- आयात; (देशके या प्रदेशके) बाहरसे मंगायी गयी या खरीदी गयी वस्तु
उपयोग
[संपादन]- कच्च्या मालाची कमी दराने आयात, पक्क्या मालाची निर्मिती आणि मग त्याची चढ्या भावाने निर्यात, असे धोरण इंग्रजांनी १९ व्या व २० व्या शतकात त्यांच्या देशात स्वीकारले होते व त्यामुळे त्यांची भलतीच आर्थिक भरभराट झाली.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द : आय (संस्कृत)
अधिकची माहिती
[संपादन]- विरुद्धार्थी शब्द : निर्यात