आरोप
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार : नाम
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन
लिंग
[संपादन]एकवचन असल्यास पुल्लिंग व अनेकवचन असल्यास अलिंग
- स्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ
[संपादन]- ठपका; केली गेलेली तक्रार
भाषांतर
[संपादन]- इंग्रजी (English) :
- allegation (अऍलिगेशन); accusation (अक्युजेशन); charge (चार्ज)
- उर्दु () :
- (इल्जाम)
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- आरोप
उपयोग
[संपादन]- प्रभुंवर कोणत्याही पक्षपातीपणाचा आरोप येत नाही. तपस्या करणारा देव असो, दानव असो की मानव असो; त्यांनी सर्वांना वरदान दिले आहे.