Jump to content

आलोडणे

Wiktionary कडून

अर्थ:

  1. ढवळणे, घुसळणे.
  2. मिसळणे.
  3. खळबळ करणे.
  4. (लाक्षणिक)चिंतन करणे,विचार करणे.

व्युत्पत्ती : आ+लूट( घुसळणे)

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आलोडणे on Wikipedia.Wikipedia