आवक

Wiktionary कडून

अर्थ: आलेला,येऊन पोहचलेला,(पत्रे ,सरकारी कागद इ.) ,बाहेर जाणाऱ्या कागदांना 'जावक' हा शब्द लावला जातो.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवक on Wikipedia.Wikipedia