Jump to content

आवण

Wiktionary कडून

अर्थ :

  • भाताची रोपे,भाताची रोपे एका ठिकाणाहून नंतर जेथे रोवतात ते शेत.
  • भाजीपाला किंवा लहानसे शेत ज्या जमिनीत करतात ती जमीन.

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. आवण on Wikipedia.Wikipedia