Jump to content

आवरक

Wiktionary कडून

अर्थ :

  1. वेष्टिनारा,मर्यादित करणारा,आच्छादणारा,झाकणारा, गुंडळणारा
  2. नियंत्रित करणारा

इतर माहिती आवरक शक्ती - नियंत्रण करण्याची ताकद

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवरक on Wikipedia.Wikipedia