आवर्जून

Wiktionary कडून

अर्थ : मुद्दाम, निक्षून,आस्थापूर्वक,कळकळीने.

शब्दाची जात: क्रियाविशेषण

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवर्जून on Wikipedia.Wikipedia