Jump to content

आवसा

Wiktionary कडून

व्युत्पत्ती: आवास = राहणे,वस्तीची जागा.(संस्कृत)

अर्थ : तात्पुरत्या उपयोगकरिता दुकानदार जत्रेत वगैरे काठ्यांचे किंवा बांबुंचे जे दुकान उभारतात ते.

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवसा on Wikipedia.Wikipedia