आवाज
Jump to navigation
Jump to search
व्युत्पत्ती: आवाझ (फारसी).
अर्थ:
- ध्वनि (बोलण्याचा वगैरे).
- कटकट,गलबला.
संबंधित शब्द:
•आवाजीदार : चांगल्या आवाजाचा( गवई, वाद्य),इ.
संदर्भ[संपादन]
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे