आवाप

Wiktionary कडून

व्युत्पत्ती:(संस्कृत) ,[आ+ वपू(पेरणे)].

अर्थ: पेरणे. (विशेषत: समासात ,जसे बीजावाप= बी पेरणे).

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवाप on Wikipedia.Wikipedia