आवार

Wiktionary कडून

व्युत्पत्ती:(संस्कृत)[आ+ वृ(आच्छादणे)]

अर्थ:

  1. पटांगण,मोकळी जागा(घराभोवतालची वगैरे).
  2. कुंपण.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवार on Wikipedia.Wikipedia