आवारा

Wiktionary कडून

अर्थ:

  1. अवाढव्य तयारी किंवा खटाटोप.
  2. सामर्थ्याचा किंवा साधनसामग्रीचा भव्य देखावा.
  3. बरे झालेले गळू पुन्हा दाठरणे.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवारा on Wikipedia.Wikipedia