आविष्करण

Wiktionary कडून

व्युत्पत्ती: (संस्कृत)[आविस(प्रकट)+कृ (करणे)].

अर्थ:

  1. प्रकट केलेले,दाखविलेले.
  2. प्रख्यात.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आविष्करण on Wikipedia.Wikipedia