आविष्ट

Wiktionary कडून

व्युत्पत्ती: (संस्कृत) [ आ+विश (प्रवेशणे)]

अर्थ:

  1. पिशाच आदींनी पछाडलेला.
  2. ग्रस्त.
  3. आवेशयुक्त.
  4. आक्रांत (लोभविष्ट, कामाविष्ट, क्रोधाविष्ट इ.)

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आविष्ट on Wikipedia.Wikipedia