आवृत्ति

Wiktionary कडून

अर्थ:

  1. गरगर फिरणे.
  2. परत येणे,वळणे किंवा फिरणे.
  3. पलायन.
  4. पुनर्जन्म.
  5. तीच गोष्ट पुन्हा करणे.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवृत्ति on Wikipedia.Wikipedia