आवेदक

Wiktionary कडून

व्युत्पत्ती:(संस्कृत) [आ+विद (जाणणे)].

अर्थ :

  1. फिर्यादी.
  2. बातमीदार.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवेदक on Wikipedia.Wikipedia