आशा

Wiktionary कडून

अर्थ:

  1. इच्छा,एखादी वस्तू मिळण्याचा संभव.
  2. पूर्व,पश्चिम, इ.ज्या दिशांपैकी एक.
  3. लोभ,हाव.
  4. एखादी वस्तू फलित व्हावी किंवा सिद्ध व्हावी अशी मनीषा.
  5. आसक्ती,अपेक्षा.

संबंधित शब्द:

  • आशादुराशा = बरी वाईट आसक्ती,लोभ माया,दुराशा, इ.
  • आशाभूत,आशाळभूत = भक्ष्यादीपदार्थासाठी जिभा काढणारा; हावरट;लोभी.
  • आशाळ =हावरट,लोभी.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आशा on Wikipedia.Wikipedia