Jump to content

इंधन

Wiktionary कडून

भाषा = मराठी

[संपादन]

व्याकरण

[संपादन]
  • शब्दाचा प्रकार : नाम

एकवचन

लिंग

[संपादन]

एकवचनी नपुसकलिंगी

अर्थ

[संपादन]
  1. यंत्र चालवण्यासाठी त्यात उर्जास्रोत म्हणून वापरण्यात येणारे द्रव्य

2. स्वैंपाकासाठी वापरले जाणारे जळण.

भाषांतर

[संपादन]
  • इंग्रजी (English) :
    1. fuel (फ्युएल)
  • संस्कृत (संस्कृत) :
    1. इंधनम्
  • हिंदी (हिंदी) :
    1. इंधन

उपयोग

[संपादन]
  1. पेट्रोल हे ज्वालाग्राही इंधन आहे.

उत्पत्ति

[संपादन]

हा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द इन्धनम्

अधिकची माहिती

[संपादन]
  • हे देखील पाहा :