उंची
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार : नाम
वचन
[संपादन]एकवचन / अनेकवचन
लिंग
[संपादन]स्त्रीलिंग
- पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
- अलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ
[संपादन]- एका टोकापासून विरुद्ध दिशेतील दुसऱ्या टोकाचे अंतर; जमिनीपासून ते सर्वात वरील भागापर्यंत अंतर
- व्यक्तिच्या गुणांच्या मूल्यमापनाचे साधन
भाषांतर
[संपादन]- इंग्रजी (English) :
- height (हाईट)
- measure of the qualities in person
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- ऊँचाई
- व्यक्तिके गुणोंके मूल्यमापन का साधन
उपयोग
[संपादन]- हिमालय पर्वताची उंची थक्क करायला लावणारी आहे.
- शिष्टाईच्या बाबतीत श्रीकृष्णांच्या उंचीची कोण बरोबरी करू शकतो?
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द : उंच (मराठी)
अधिकची माहिती
[संपादन]- हे देखील पाहा : उंच