Jump to content

उच्चारण

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

लिंग : नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

[संपादन]
  1. अनेकवचन : उच्चारणे
  2. सामान्य रूप : उच्चारणा-
  3. अनेकवचनी सामान्य रूप : उच्चारणां-

अर्थ

[संपादन]
  1. भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करण्याची क्रिया. उदा. वाचताना प्रत्येक शब्दाचे उच्चारण योग्य प्रकारे करणे आवश्यक असते.

हिन्दी

[संपादन]
  1. उच्चारण

इंग्लिश

[संपादन]
  1. pronunciation