Jump to content

उत्पादन

Wiktionary कडून

भाषा = मराठी

[संपादन]

व्याकरण

[संपादन]
  • शब्दाचा प्रकार : नाम

एकवचन

लिंग

[संपादन]

अलिंग

  • पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
  • स्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही

अर्थ

[संपादन]
  1. निर्मिती; निर्माण केलेली वस्तु वा गोष्ट

भाषांतर

[संपादन]
  • इंग्रजी (English) :
    1. product (प्रॉडक्ट); production (प्रॉडक्शन)
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिंदी (हिंदी) :
    1. उत्पाद

उपयोग

[संपादन]
  1. कारखान्याने उत्पादन वाढविले की लाभ वाढणार हा सरळ सिद्धांत आहे.

उत्पत्ति

[संपादन]

हा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द उत्पादनम्

अधिकची माहिती

[संपादन]