उलटा
Appearance
उलटा
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- उलटा
शब्दवर्ग
[संपादन]- विशेषण
व्याकरणिक विशेष
[संपादन]- पांढरगण विशेषण
अर्थ
[संपादन]- मागील बाजू पुढे असलेला;तोंड किंवा वरचा भाग खाली असलेला;पालथा.उदा.खेळत असताना सुधीर उलटा लटकला होता.
- प्रत्युत्तराबद्दल किंवा परतफेडीदाखल दिलेले उत्तर. उदा.त्याने राकेशचे उपकार मानायला पाहिजे होते,परंतु तो उलट त्याला मारायला आला.
- एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला. उदा.रवी प्रवाहाच्या दिशेने उलट पोहत आला.
समानार्थी
[संपादन]- उलटा - विपरीत;परिवर्तीत;उपडा
हिन्दी
[संपादन]- उलटा
इंग्लिश
[संपादन]- upside down