ओळखणे
Appearance
ओळखणे
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- ओळखणे
शब्दवर्ग
[संपादन]- धातू
व्याकरणिक विशेष
[संपादन]- प्रकार - सकर्मक
अर्थ
[संपादन]- एखाद्याशी परिचित असण्याची जी अवस्था असते किंवा भाव असतात तेव्हा हा शब्द योजला जातो. उदा.सीता व गीता एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात.
- प्रत्ययाला येणारी गोष्ट अमुकच आहे असे जाणणे.
- एखादी गोष्ट माहीत आहे असे दाखविणे.उदा.मी समिरला ओळखतो.
समानार्थी
[संपादन]- ओळखणे - जणणे;माहीत असणे;स्मरणे;याद असणे.
हिन्दी
[संपादन]- पहचानना
इंग्लिश
[संपादन]- to know