Jump to content

कंटाळणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

धातू

मूळ धातुरूप

[संपादन]

कंटाळ

व्याकरणिक विशेष

[संपादन]

धातुप्रकर-अकर्मक

अर्थ
[संपादन]
  1. एखाद्या गोष्टीचा त्रास वाटून ती नकोशी वाटणे.उदा,थोड्याच वेळात आम्ही कंटाळलो.
समानार्थी शब्द
[संपादन]
  1. वीट येणे.
  2. आळसणें.

हिंदी

[संपादन]

अनमना(धातू)

इंग्लिश

[संपादन]

Boredom(धातू) कंटाळणे on Wikipedia.Wikipedia