कथाकार
Appearance
कथाकार
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- कथाकार
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुलिंग,स्त्रीलिंग,नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- 'कथाकार' :- सरळरूप एकवचन
- 'कथाकार' :- सरळरूप अनेकवचन
- 'कथाकारा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'कथाकारां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- कथा वा गोष्टी लिहिणारा.उदा.साहित्यसंमेलनात अनेक कथाकार हजर होते.
- कथा रचणाऱ्य;सांगणार. उदा.कथाकाराने मुलांच्या समूहाला कथा सांगितली.
समानार्थी
[संपादन]- कथाकार - कथालेखक
हिन्दी
[संपादन]- कथाकार
इंग्लिश
[संपादन]- narrator